फोटोज
अजिंक्यतारा सहकारी पतसंस्था मर्या कोपरखैरणे नवी मुंबई नवीन पतसंस्थेच्या उद्घाटन १५/०६/२००० प्रसंगी मा.आमदार श्री.शशिकांत शिंदेसाहेब मा.संचालक बाळासाहेब कांडपिळे अभ्युदय बँक नगरसेवक शिवरामजी पाटील कोपरखैरणे मा.राजेंद्र रासकर कांदा बटाटा व्यापारी व सभासद यांच्या उपस्थितीत पार पडला संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिंदे उपाध्यक्ष सखाराम गोळे,सचिव जगन्नाथ गोगावले,बबन धनावडे,विजय पवार, लक्ष्मण गोगावले, महादेव कळंबे,नामदेव जुनघरे,शंकर गोळे, प्रकाश घागरे,शांता शिंदे,सुरेखा शेलार.व्यवस्थापक संदीप वाडकर यांच्या उपस्थितीमध्ये नवीन पतसंस्थेचे उद्घाटन करण्यात आले.
अजिंक्यतारा सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरखैरणे नवी मुंबई वार रविवार दि.३०/६/२०२४ रोजी नेरूळ सेक्टर १० येथे ठिक १०.३० वा संस्थेच्या नेरूळ नवीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांतशेठ पाटील,शहर अध्यक्ष रुपेशजी ठाकूर,मा. नगरसेवक राजूभैय्या शिंदे,शिवसेना नेरूळ विभाग प्रमुख विजयजी शिंदे महिला नवी मुंबई अध्यक्षा सलोजाताई सुतार,गोगवे बिगरशेती सोसायटी मा.चेअरमन ह.भ.प.कोंडिराम महाराज शिंदे,महाराष्ट्र सरचिटणीस विलासजी हुलेपाटील,दिलीप चव्हाण,समाजसेवक संदिप दादा म्हात्रे,रघुनाथ गोळे,महादेव पवार,नितीन सावंत,नरेश कालेकर अशोक शिंदे निखिल इंटरप्राईजेस,सुयोग बेलोसे कोपरखैरणे,नितीन पार्टे मोरया ग्रुप,जगन्नाथ गोगावले माजी संचालक हरिष धनावडे,आणि संस्थेचे सभासद हितचिंतक यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला असता संस्थेचे अध्यक्ष सुरेश शिंदे उपाध्यक्ष शंकर गोळे सचिव महादेव कळंबे सहसचिव नामदेव जुनघरे खजिनदार बबन धनवडे अशोक वाडकर,बाळासाहेब शेलार,प्रकाशजी घागरे,सौ.शांता शिंदे व्यवस्थापक संदीप वाडकर शाखा अधिकारी गणेश शेलार,सचिन फणसे कर्ज वसुली अधिकारी विठ्ठल धनावडे सर्व कर्मचारी दैनंदिन प्रतिनिधी उपस्थित होते






























